ललितललित


वय स्वप्नांचे....१६

05 Dec 2019 4:11 AM

वय स्वप्नांचे....१६ मैथिली काकू भेटल्या आणि फारच काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणून नेहाला जरा बाजूला घेऊन गेल्या..“बघ नेहा गैरसमज नको करून घेऊस पण आपण इतके वर्ष आजूबाजूला रहात आहोत म्हणून मला माझी जबाबदारी वाटली.तुझ्या कानावर घालायला हवं म्हणून बोलते. ” नेहाला जरा टेंशनच आलं की काकूंना नक्की काय सांगायचं आहे. “बोलाना काकू काही हरकत नाही” “हे बघ सोसायटीमधे बरेच दिवसांपासून चर्चा आहे की..... कसं सांगू मला कळत नाहीये” “काकू प्लिज सांगा आता नाहीतर विचार करत बसेन मी उगाच.”... अग तुझी दिव्या ...


संक्रांत

04 Dec 2019 2:53 AM

मनातील इच्छा जेव्हा आकाशी भरारी घेते सोसाट्याचं वारं सुद्धा नकळत साथ देते तिळा तिळा ने वाढते दाहकता अन - गुलाबी थंडी होते शांत सुवासिन्या कश्या नटती - थटती आली - ही बघा संक्रांत || || तिळा तिळाचे वाण सर्व लोकांत वाटले आपआपसातले प्रेम सर्व मनात दाटले दूर व्हावे रोश सारे आनंदाने भरावा आसमंत सुवासिन्या कश्या नटती - थटती आली - ही बघा संक्रांत हुडहुडत्या धरतीला आता उबी - किरणांची साथ... अचुक अविरत हे पर्वण चाले देती निसर्गाला हाथ.. दिनकराचे रोज ...


महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा