कथाकथा


लघुकथाः डस्टबिन

05 Dec 2019 4:11 AM

" डस्टबीन" "वा ! काय मजेदार नाष्टा आहे गं ! एकापेक्षा एक स्वादिष्ट पदार्थ ! पोट भरलं पण मन नाही." मेघनाने नुकत्याच जॉइन केलेल्या ऑफिसच्या मैत्रीणी तिच्या घरी आल्या होत्या. बाकरवड्या, चकल्या, गुलाबजामवर ताव मारत गप्पा रंगात आल्या होत्या. स्वयंपाक घरातून बाहेर येत मेघना म्हणाली, " हे सर्व मी नाही, माझ्या लाडक्या सासूबाईंनी, आईंनी केले आहे." पण त्यांच्या हा-हा-हु-हु मध्ये हे वाक्य कुणाच्याच कानी पडले नाही. "प्रिया, आता पुढची पार्टी तुझ्याकडे. पटवलास ना मुलगा तुझ्या मनासारखा ?" "हो बाई, मी ...


कथा: पिंजरा , निशा अडगोकर रसे

04 Dec 2019 2:52 AM

ती अशीच भेटली अचानक, एकदा, बिग बाजारच्या रांगेत उभी होती.अंगात भरली होती बऱ्यापैकी, पोक्त दिसत होती पण आधीपेक्षाही आकर्षक. कॉलेज संपल्यावर अख्या आठ वर्षांनी बघत होतो मी तिला. तेव्हापासून ह्या बयेचा काही पत्ता नव्हता. तिचे टपोरे बोलके डोळे आणि माधुरी दीक्षित सारखी smile बघून मी तिला लगेच ओळखलं. मनातल्या मनात देवाचे आभारही मानले की बरी बुद्धी दिलीस आमच्या better-half ला आज इथे सोबत नं येण्याची. Better-half कसली ती? तिने तर अतिक्रमणच केलं होत अख्या माझ्यावर. थोडं थोडं fencing सरकवत सरकवत ...


महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा