काव्य-धाराकाव्य-धारा


कविता

04 Dec 2019 2:51 AM

हा मनुष्य नावाचा प्राणी युगा-युगांपासून वसुधेत दडलेला खजीना ओरबाडत आला आहे आणि ती रत्नगर्भा आपला खजीना स्वानंदाने उधळत आली आहे, आगदी कुठलीच अपेक्षा न बाळगता...!! ह्याच संदर्भात श्री सर्वोत्तमच्या दिवाळी अंकात प्रकाशित वसुधेचे उदात्त रूप दर्शवणारी सुरेख कविता सादर करित आहोत... कवयित्री आहेत... फुला-पानांवर, निसर्गावर भरभरून प्रेम करणा-या...डॉ. वसुधा गाडगीळ.


महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा