श्री सर्वोत्तम विशेषांकश्री सर्वोत्तम विशेषांक


आवरण चित्र, दिवाळी अंक 2018.

05 Dec 2019 4:20 AM

*श्रीसर्वोत्तम दिवाळी अंक* आवरण चित्र स्पर्धेत आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेक लक्ष्यवेधी चिंत्रापैकी दीक्षा कालरा ह्यांचे चित्र मुखपृष्ठासाठी निवडले गेले. 2017च्या विजेत्या, प्रसिद्ध चित्रकार शुभा वैद्य ह्यांच्या हस्ते अनावरण झाले. स्पर्धकांच्या उत्साहवर्धनासाठी काही निवडक आवरण चित्र पत्रिकेत प्रकाशित केले आहे... #दिवाळीअंक #कला #संस्कृती #उत्सवसणांचा #साहित्य #भाषा #श्रीसर्वोत्तम #marathimagazine


संक्रांत अंक

05 Dec 2019 4:19 AM

◆श्रीसर्वोत्तम संक्रांत अंक◆ बहरदार रंगांनी सजलेला आणि दर्जेदार साहित्याने नटलेला संक्रांत अंक प्रस्तुत आहे... अंक मिळाल्याची पावती व आपल्या प्रतिक्रिया सादर आमंत्रित आहेत.... आवरण चित्र: सौ. किशोरी डांगे www.shreesarvottam.in #संक्रांतअंक #श्रीसर्वोत्तम #भाषा #संस्कार #संस्कृती #साहित्य #onlinemarathimagazine #marathimagazine #mimarathi


महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा