आजचे साहित्यकारआजचे साहित्यकार


जागतिक जल दिन

05 Dec 2019 3:53 AM

चोहिकडची गंभीर समस्या चोहिकडची मागणी आहे ह्या-त्या प्रत्येक सजीवाला आवश्यक पिण्याचे पाणी आहे ... संवर्धन करा नदी,सरोवराचे आडवा पाणी वाहत्या प्रवाहाचे नंदनवन होईल वसुंधरेचे प्रश्न मिटतील मानवांचे


जागतिक पृथ्वी दिवस 2018

05 Dec 2019 3:51 AM

आज पृथ्वी दिवस... चला आज तुमच्या सर्वांच्या सोबत, धरणी आईला जपण्याचा ध्यास मनी ठेवून हा दिवस साजरा करू या...!!  सादर करत आहोत धरणी आईच्या मनातील विचार आणि आनंद, तिच्या वेदना व्यक्त करणारी सुंदर कविता..


कविता

05 Dec 2019 3:47 AM

हा मनुष्य नावाचा प्राणी युगा-युगांपासून वसुधेत दडलेला खजीना ओरबाडत आला आहे  आणि ती रत्नगर्भा आपला खजीना स्वानंदाने उधळत आली आहे, आगदी कुठलीच अपेक्षा न बाळगता...!! ह्याच संदर्भात श्री सर्वोत्तमच्या दिवाळी अंकात प्रकाशित वसुधेचे उदात्त रूप दर्शवणारी सुरेख कविता सादर करित आहोत... कवयित्री आहेत... फुला-पानांवर, निसर्गावर भरभरून प्रेम करणा-या...डॉ. वसुधा गाडगीळ.


महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा