श्री सर्वोत्तम विशेषश्री सर्वोत्तम विशेष


साहित्य सुसंवाद

04 Dec 2019 2:49 AM

श्री सर्वोत्तम आणि लिवा क्लब , इंदूर यांचे आयोजन " साहित्य सुसंवाद " चे दिनांक ०९ ला संपन्न आयोजनाचे वृतांत : विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर . --------------------- -इंदूर: माळव्याताले एकमेव प्रसिद्द त्रैमासिक “ श्री सर्वोत्तम “ आणि लिवा क्लब , इंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ फ्रेब्रुवारी रोजी , श्री मध्यभारत हिंदी साहित्य समितिच्या शिवाजी सभागारमधे एक साहित्यिक व सांस्कृतिक असा छान रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला . दोन सत्रात संपन्न झालेल्या सकाळच्या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रसिद्द गायक डॉ.शशिकांत तांबे यांनी ...


ऋचा कर्पे ह्यांना देवी अहिल्या शक्ति सन्मान

04 Dec 2019 2:48 AM

मध्यप्रदेशातील एकमेव मराठी मासिक #श्रीसर्वोत्तमच्या पब्लिक रिलेशन ऑफिसर सुश्री ऋचा कर्पे ह्यांना अहिल्या शक्ती सन्मान वामा साहित्य मंच आणि घमासान डॉट कॉम इंदूरच्या संयुक्त तत्वावधानात अखिल भारतीय महिला साहित्य समागम इंदूरच्या जाल सभागृह येथे दिनांक ४ आणि ५ मार्चला संपन्न झाले. दोन दिवसीय साहित्य सम्मेलनात देशातील विभिन्न भागाचे नामवंत साहित्यकार उपस्थित होते. विशेषकरून अचला नागर ,मुंबई,(अमृतलाल नागर ह्यांच्या सुपुत्री) नेहा शरद (व्यंग्यकार शरद जोशी ह्यांच्या सुपुत्री) सुधा अरोड़ा,(मुंबई) निर्मला भुराड़िया (इंदौर) च्या व्यतिरिक्त तिरुअनंतपुरम,दुर्ग,बड़ौदा,जयपुर,दिल्ली,अलवर, भुवनेश्वर ,खरगोन,उज्जैन,देवासचे साहित्यकार हज़र होते. त्यांचे ...


*क्षण गौरवाचे*

04 Dec 2019 2:47 AM

*क्षण अभिमानाचा* लोकसभा स्पीकर माननीय सुमित्रा ताई महाजन ह्यांना श्रीसर्वोत्तम दिवाळी अंक भेंट करताना श्री अश्विन खरे, अध्यक्ष मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी आणि प्रधान संपादक , श्री सर्वोत्तम. सोबत आहेत माननीय मिलिंद महाजन आणि श्री दिगंबर भाटे, कार्यालयीन व्यवस्थापक , श्रीसर्वोत्तम. दिवाळी अंक कसा बुक करायचा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक बघा. http://www.shreesarvottam.in/read/146 #श्रीसर्वोत्तम #साहित्य #मराठीसाहित्य #भाषा #संस्कार #संस्कृती #दिवाळीअंक #marathimagazine #mimarathi


महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा