भाषाभगिनीभाषाभगिनी


दिवाळी

04 Dec 2019 2:55 AM

दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी हासत आली नाचत आली उत्साहाला पेरित आली समाधान ती घेवून आली आली दिवाळी आली दिवाळी घर दारे ही स्वच्छ करुनी घालू सुंदर रांगोळी आकाश कंदील अंगणी लाऊनी दीप माळांनी भींती सजवूनी स्वागत करुया सारे मिळूनी आली दिवाळी आली दिवाळी पाहुणचारा सज्ज भगिनी लाडू ,करंजी ,सुरेख चकली शंकरपाळे,चिवडा, साटोरी शेव ,अनारसे,आणिक जिलबी नाना पक्कवाने सजती थाळी आली दिवाळी आली दिवाळी असे थोर या पोरं असती भल्या पाहटे सारे ऊठती उटणे लावूनी स्नान करीती नवीन वस्त्रे सारे ...


महत्वपूर्ण लिंक्स


मत आणि

आपणास ही नवीन वेबसाईट आवडली का?
मतदान करा